mr_tw/bible/other/skull.md

1.6 KiB

शीर (कवटी)

व्याख्या:

"कवटी" या शब्दाचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या डोक्याच्या हाडांच्या संगाड्याची रचना होय.

  • "तुझ्या मस्तकाचे मुंडण कर" या वाक्यामध्ये, काहीवेळा "कवटी" या शब्दाचा अर्थ "मस्तक" असा होतो.
  • "कवटीची जागा" हे गुलगुथा साठीचे दुसरे नाव होते, जेथे येशूला वधस्तंभावर चढवण्यात आले होते.
  • या शब्दाचे भाषांतर "मस्तक" किंवा "मस्तकाचे हाड" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: वधस्तंभावर खिळून मारणे, गुलगुथा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: