mr_tw/bible/other/siege.md

2.8 KiB

वेढा, वेढा घालणे, वेढा घातला, वेढा घालणारे, वेढा दिला

व्याख्या:

जेंव्हा हल्ला करणारे सैन्य एखाद्या शहराच्या सभोवताली थांबून त्या शहराला अन्न आणि पाण्याच्या इतर पुरवठ्याला प्राप्त करण्यापासून थांबवतात तेंव्हा एक "वेढा" घडतो. एखाद्या शहराला "वेढा घालणे" किंवा "वेढ्यात पकडणे" ह्याचा अर्थ त्याला वेढा घालून त्याच्यावर हल्ला करणे असा होतो.

  • जेंव्हा बाबेली लोक इस्राएली लोकांच्यावर हल्ला करण्यासाठी आले, तेंव्हा त्यांनी यरुशलेममधील लोकांना कमजोर करण्यासाठी त्यांच्या विरुद्ध वेढा देण्याची योजना केली.
  • बऱ्याचदा वेढ्याच्या काळात, हळूहळू शहराची भिंत ओलांडण्याकरिता आणि शहरावर आक्रमण करण्यासाठी आक्रमण करणाऱ्या सैन्याला हळूहळू बांधण्यात येते.
  • एखाद्या शहराला "वेढा घालणे" ह्याला त्यास "वेढा घालणे" किंवा "त्यावर वेढा घालणे" म्हणून व्यक्त केले जाऊ शकते.
  • "वेढा घालणे" या अभिव्यक्तीचा अर्थ सुद्धा "वेढ्यात असणे" याच्या अर्थासारखाच समान आहे. या दोन्ही अभिव्यक्ती अशा शहराचे वर्णन करतात, ज्याच्या सभोवताली शत्रू सैन्य आसपास आहे आणि त्यांनी वेढलेले आहे.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: