mr_tw/bible/other/send.md

3.6 KiB

पाठविणे, पाठविले, पाठवा

व्याख्या:

"पाठविणे" म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गोष्टीला कोठेतरी जाण्यास कारणीभुत करणे. एखाद्याला "पाठविणे" म्हणजे त्या व्यक्तीला एखादे निरोप घेऊन किंवा कार्यावर जाण्यास सांगणे.

  • बऱ्याचदा "पाठवलेला" व्यक्ती विशिष्ट काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या असतो.
  • "पाऊस पाठवणे" किंवा "आपत्ती पाठवणे" यासारखे वाक्ये म्हणजे "येण्याचे कारण." या प्रकारच्या अभिव्यक्तीचा उपयोग सहसा देवाच्या संदर्भात केला जातो ज्यामुळे या गोष्टी घडतात.
  • "पाठवा" हा शब्द "शब्द पाठवा" किंवा "संदेश पाठवा" यासारख्या अभिव्यक्तींमध्ये देखील वापरला जातो, ज्याचा अर्थ असा आहे की एखाद्यास दुसऱ्याला सांगण्यासाठी संदेश देणे.
  • एखाद्यास एखाद्या गोष्टी “सह” “पाठविणे" म्हणजे ती गोष्ट "दुसऱ्या कोणास" “देणे” होय, सामान्यत: त्या व्यक्ती प्राप्त होण्यासाठी ती गोष्ट काही अंतर हलविणे.
  • येशू वारंवार "ज्याने मला पाठविले" हा शब्द देव पित्याचा संदर्भ घेण्यासाठी वापरत असे, ज्याने त्याला पृथ्वीवर लोकांना सोडविण्यासाठी आणि त्यांचे तारण करण्यासाठी “पाठविले”. याचे भाषांतरही "जे मदत करतात" असे म्हणून केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: [नियुक्त करणे], [सुटका करणे])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [प्रेषितांचे कृत्ये 07:33-34]
  • [प्रेषितांचे कृत्ये 08: 14-17]
  • [योहान 20: 21-23]
  • [मत्तय 09:37-38]
  • [मत्तय 10:05]
  • [मत्तय 10:40]
  • [मत्तय 21: 1-3]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच935, एच1540, एच1980, एच2199, एच2904, एच3318, एच3474, एच3947, एच4916, एच4917, एच5042, एच5130, एच5375, एच5414, एच5674, एच6963, एच7368, एच7725, एच7964, एच7971, एच7972, एच7993, एच8421, एच8446, जी782, जी375, जी630, जी649, जी652, जी657, जी1026, जी1032, जी1544, जी1599, जी1821, जी3333, जी3343, जी3936, जी3992, जी4311, जी4341, जी4369, जी4842, जी4882