mr_tw/bible/other/seacow.md

2.3 KiB

तहश (समुद्री गाय)

व्याख्या:

"तहश" या शब्दाचा संदर्भ समुद्रातील मोठ्या माश्याशी येतो, जो समुद्राच्या तळावरील समुद्री गवत आणि अन्य वनस्पती खातो.

  • एक तहश हा तपकिरी रंगाचा जाड त्वचेचा प्राणी आहे. तो पाण्यामध्ये त्याच्या परांचा उपयोग करून हालचाल करतो.
  • पवित्र शास्त्राच्या काळात, तहशाच्या त्वचेचा किंवा कातडीचा उपयोग तंबू बनवण्यासाठी केला जात होता. या प्राण्याच्या कातड्याचा उपायोग निवासमंडप दडपण्यासाठी सुद्धा केला जात होता.
  • त्याचे टोपण नाव "समुद्री गाय" असे होते, कारण तो गायीप्रमाणे गवत खातो, पण तो इतर प्रकारे गायीसामान नाही.
  • "व्हेल" आणि "मानाटी" हे संबंधित प्राणी आहेत.

(हे सुद्धा पहा: अज्ञात कसे भाषांतरित करायचे

(हे सुद्धा पहा: निवासमंडप)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

ज्या व्यक्तीला गुंडाळी (पुस्तक) मिळाले आहे, त्याने ते मोहोरबंद असल्याची खात्री करावी, जेणेकरून त्याला कळेल की, ते पुस्तक अद्याप कोणीही उघडलेले नाही.

  • Strong's: H8476