mr_tw/bible/other/scepter.md

2.4 KiB

राजदंड

व्याख्या:

"राजदंड" या शब्दाचा संदर्भ शासकाने, जसे की राजा, ह्याने धरलेल्या अलंकारयुक्त काठी किंवा दंड ह्याच्याशी येतो.

  • राजदंड हा मूळतः एक कोरून सजावट केलेली लाकडाची एक फांदी होता. नंतर राजदंडांना मोल्यवान धातू, जसे की सोने, ह्यांच्यापासून सुद्धा बनवण्यात आले.
  • राजदंड हे राजपद आणि अधिकाराचे चिन्ह होते, आणि ते राजाशी संबंधित असलेला सन्मान आणि प्रतिष्ठा ह्यांचे सुद्धा प्रतिक होते.
  • जुन्या करारात, देवाचे वर्णन, सरळतेचा राजदंड असणारा असे केले होते, कारण देव त्याच्या लोकांच्यावर राजा म्हणून राज्य करतो.
  • मसीहाच्या संदर्भातील, जुन्या करारातील भविष्यवाणी ही एक राजदंड होता, जो इस्राएलमधून येऊन सर्व राष्ट्रांवर राज्य करेल.

याचे भाषांतर "शासकाची काठी" म्हणून देखील केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: अधिकार, ख्रिस्त, राजा, नीतिमान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: