mr_tw/bible/other/ruin.md

2.8 KiB

नाश करणे (भग्न अवशेष), नासाडी (अवशेष), नाश केला

व्याख्या:

एखाद्या वस्तूचा "नाश करणे" म्हणजे तिला खराब करणे, नष्ट करणे, किंवा ती निरुपयोगी होण्यास कारणीभूत ठरणे असा होतो. "नाश करणे" किंवा "नासाडी" या शब्दांचा संदर्भ, एखाद्या वस्तूचे तुकडे आणि खराब झालेले अवशेष, ज्याला नष्ट करण्यात आले आहे, ह्याच्याशी येतो.

  • सफन्या संदेष्टा देवाच्या क्रोधाच्या दिवसाला "नाशाचा दिवस" असे म्हणतो, जेंव्हा संपूर्ण जगाचा न्याय होईल आणि त्याला शिक्षा होईल.
  • नितीसुत्रे ह्याचे पुस्तक असे सांगते की, जे लोक दुष्ट आहेत, त्यांची नाश आणि विध्वंस वाट बघत आहेत.
  • संदर्भावर आधारित, "नाश करणे" या शब्दाचे भाषांतर "नष्ट" किंवा "खराब" किंवा "निरुपयोगी बनवणे" किंवा "तोडणे" असे केले जाऊ शकते.
  • "भग्न अवशेष" आणि "अवशेष" या शब्दांचे भाषांतर, "तुकडे" किंवा "तुटल्या इमारती" किंवा "नष्ट झालेले शहर" किंवा "धूळधाण" किंवा "मोडलेले" किंवा "विनाश" असे संदर्भाच्या आधारावर केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: