mr_tw/bible/other/reverence.md

1.8 KiB

आदर करणे, आदर केला, आदर, आदरणीय

व्याख्या:

"आदर करणे" ही संज्ञा एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल कळकळीची, खोल श्रध्दा असलेल्या भावनांना संदर्भित करते. "आदर करणे" म्हणजे कोणीतरी किंवा कश्यानेतरी त्या व्यक्तीबद्दल किंवा गोष्टीबद्दल आदर दर्शविणे.

  • आदराची भावना अशा कृतीत दिसून येते जी आदरणीय व्यक्तीचा सन्मान करते.
  • परमेश्वराची भीती हा एक आंतरिक आदर आहे जो देवाच्या आज्ञा पाळण्याने प्रकट होतो.
  • या शब्दाचे भाषांतर "भीती आणि सन्मान" किंवा "प्रामाणिक आदर" असे म्हणून देखील केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: [भीती], [सन्मान], [आज्ञा पाळणे])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 पेत्र 01: 15-17]
  • [इब्री 11: 7]
  • [यशया 44:17]
  • [स्तोत्रसंहीता 005: 7-8]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 3372, एच 3373, एच 3374, एच 4172, एच 6342, एच 7812, जी 127, जी 1788, जी 2125, जी 2412, जी 5399, जी 5401