mr_tw/bible/other/report.md

2.0 KiB

वार्ता, गोष्टी, सांगीतले

व्याख्या:

"वार्ता" या शब्दाचा अर्थ, जे काही घडले आहे, ते लोकांना सांगणे, अनेकदा त्या घटनेबद्दल माहिती पुरवणे असा होतो. एक "वार्ता" जी सांगितली जाते, आणि बोलली किंवा लिहिली जाऊ शकते.

  • "वार्ता" ह्याचे भाषांतर "सांगणे" किंवा "स्पष्ट करणे" किंवा "ची माहिती पुरवणे" असे केले जाऊ शकते.
  • "ह्याची कोणाबरोबरही वार्ता करू नकोस" या अभिव्यक्तीचे भाषांतर "हे कोणाबरोबरही बोलू नको" किंवा "ह्याबद्दल कोणालाही सांगू नको" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भावर आधारित "एक वार्ता" चे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "स्पष्टीकरण" किंवा "एक गोष्ट" किंवा "सविस्तर संदेश" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: