mr_tw/bible/other/reed.md

2.0 KiB

बोरू (पाण्यातील गवत), लव्हाळे

तथ्य:

"बोरू" या शब्दाचा संदर्भ एक लांब देठाच्या रोपाशी आहे, जे पाण्यामध्ये, सामान्यतः नदीच्या काठावर किंवा प्रवाहावर वाढते.

  • नाईल नदीच्या पाण्यातील गवत, जेथे मोशेला बाळ असताना लपवण्यात आले होते, त्याला "मोठी लव्हाळी" असे देखील म्हणतात. ते उंच, पोकळ देठाचे, दाट झुपक्यामध्ये नदीच्या पाण्यात वाढतात.
  • ही तंतुमय झाडे प्राचीन इजिप्तमध्ये कागद, बास्केट आणि नौका बनविण्यासाठी वापरत होते.

बोरुच्या रोपाचे देठ हे लवचिक असते आणि हे हवेने सहजरित्या वाकले जाते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: मिसर, मोशे, नाईल नदी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: