mr_tw/bible/other/pit.md

2.0 KiB

खड्डा, खड्डे, खाच

व्याख्या:

खड्डा हे जमिनीवर खोदलेले खोल छिद्र आहे.

  • लोक प्राण्यांना अडकवण्यासाठी किंवा पाणी शोधण्यासाठी खड्डे खोदतात.
  • कैद्याला थोड्या काळासाठी ठेवण्याकरिता सुद्धा खड्ड्याचा उपयोग केला जातो.
  • काहीवेळा "खड्डा" या वाक्यांशाचा संदर्भ कबर किंवा नरक दर्शवण्यासाठी येतो. इतर वेळी ते कदाचित "अथांग" ह्याला संदर्भित करण्यासाठी वापरतात.
  • खूप खोल खड्ड्याला "कुंड" असेही म्हणतात.
  • "खड्डा" हा शब्द लाक्षणिक अर्थाने "विनाशाचा खड्डा" या वाक्यांशामध्ये वापरला जातो, जे संकटमय स्थितीत आडकल्याचे किंवा पापी, विध्वंसक प्रथात गंभीरपणे सामील असल्याचे वर्णन करते.

(हे सुद्धा पहा: अथांग, नरक, तुरुंग)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: