mr_tw/bible/other/perfect.md

2.7 KiB

पूर्ण, परिपूर्ण, पूर्णत्वास नेणारा, परिपूर्णता, पूर्णपणे

व्याख्या:

पवित्र शास्त्रात, "पूर्ण" या शब्दाचा अर्थ ख्रिस्ती जीवनामध्ये परिपक्व असा होतो. काहीतरी पूर्ण ह्याचा अर्थ, तो उत्कृष्ट किंवा दोषविरहित होईपर्यंत काम करणे.

  • पूर्ण आणि परिपक्व असणे म्हणजे तो ख्रिस्ती आज्ञाधारक असतो, निर्दोष नव्हे.
  • "पूर्ण" या शब्दाचा अर्थ, "अखंड" किंवा "संपूर्ण" असणे असा देखील आहे.
  • नवीन करारातील पुस्तक याकोबाचे पत्र, आपल्याला हे सांगते की, परीक्षेमध्ये टिकून राहणे, हे विश्वासणाऱ्यांमध्ये पूर्णत्व आणि परिपक्वता उत्पन्न करते.
  • जेंव्हा ख्रिस्ती लोक पवित्र शास्त्राचा अभ्यास करतात आणि त्याची आज्ञा पाळतात, तेंव्हा ते अधिक अत्मिकरित्या पूर्ण आणि प्रौढ बनतात, कारण ते त्याच्या गुणांमध्ये ख्रिस्ताप्रमाणे बनतात.

भाषांतर सूचना:

  • ह्याचे भाषांतर "दोषविरहित" किंवा "तृती नसलेला" किंवा "निर्दोष" "चूक नसलेला" किंवा "एकीही चूक नसलेला" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: