mr_tw/bible/other/pagan.md

2.1 KiB

मूर्तीपूजक, मुर्त्या

व्याख्या:

पवित्र शास्त्राच्या काळात, "मूर्तीपूजक" हा शब्द, अशा लोकांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो, जे यहोवाची उपासना करणे सोडून खोट्या देवांची उपासना करतात.

  • या लोकांशी संबंधित काहीही, जसे की त्या देवतांची उपासना केल्या जाणाऱ्या वेद्या, त्यांचे धार्मिक विधी, आणि त्यांचे विश्वास यांना "मूर्तिपूजक" असे म्हटले जाते.
  • मूर्तीपूजक पद्धतींमध्ये बहुधा खोट्या दैवतांची उपासना आणि निसर्गाची उपासना यांचा समावेश होतो.
  • काही मूर्तिपूजक धर्मांमध्ये, लैंगिक अनैतिक रितीरिवाज किंवा त्यांच्या उपासनेचा भाग म्हणून मानवांचे प्राणघातक संहार समाविष्ट आहेत.

(हे सुद्धा पाहा: वेदी, खोटे देव, बलिदान, उपासना, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: