mr_tw/bible/other/offspring.md

1.4 KiB

वंश

व्याख्या:

"वंश" हा शब्द, लोक किंवा जनावरांच्या जैविक वंशांचा एक सामान्य संदर्भ देण्यासाठी वापरतात.

  • पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याचदा, "वंश" ह्याचा तसाच अर्थ आहे जसा "मुले" किंवा "वंशज" यांचा आहे.

काहीवेळा लाक्षणिक अर्थाने "बी" हा शब्द वंश म्हणून संदर्भित करण्यासाठी वापरला जातो.

(हे सुद्धा पहा: वंशज, बी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: