mr_tw/bible/other/noble.md

1.7 KiB

उच्चकुलीन, लोकनायक, उमराव (सरदार)

व्याख्या:

"उच्चकुलीन" हा शब्द, काहीतरी जे उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचे आहे, हे संदर्भित करण्यासाठी वापरला जातो. एक "लोकनायक" हा असा व्यक्ती आहे जो उच्च राजकीय किंवा सामाजिक वर्गाशी संबंधित आहे. एखाद्या मनुष्याचा "उच्चकुळातील जन्म" ह्याचा अर्थ तो मनुष्य लोकनायक म्हणून जन्माला आला.

  • एक लोकनायक हा सहसा एखाद्या शहराचा अधिकारी असायचा, राजाचा जवळचा सेवक.
  • "लोकनायक" या शब्दाचे भाषांतर "राजाचे अधिकारी" किंवा "शासकीय अधिकारी" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: