mr_tw/bible/other/messenger.md

2.2 KiB

दूत

तथ्य:

"दूत" या शब्दाचा संदर्भ, अशा व्यक्तीशी येतो, जो दुसऱ्यांना संदेश नेऊन देतो.

  • प्राचीन काळात, एका दुताला युद्धभूमिमधून, शहरतील लोकांना तिथे काय चालू आहे, हे सांगण्यासाठी पाठवले जात होते.
  • देवदूत हा एक विशेष प्रकारचा दूत होता,ज्याला देव त्याच्या लोकांना संदेश देण्यासाठी पाठवत असे. काही भाषांतरे "देवदूत" ह्याचे भाषांतर "दूत" असे करतात.
  • बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला दूत असे म्हंटले जाते, जो येशूच्या आधी, मसिहा येण्याची घोषणा करण्यासाठी आणि लोकांना त्याला ग्रहण करण्यासाठी त्यांना तयार करण्यासाठी आला होता.
  • येशूचे प्रेषित, हे इतर लोकांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगणारे, त्याचे दूत होते.

(हे सुद्धा पहा: देवदूत, प्रेषित, (बाप्तिस्मा करणारा) योहान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: