mr_tw/bible/other/mealoffering.md

1.4 KiB

धान्यार्पण, अन्नार्पण

व्याख्या:

"अन्नार्पण" किंवा "धान्यार्पण" हे देवाला धान्य किंवा धान्याच्या पिठापासून बनवलेल्या भाकरींनी करायचे बलिदान होते.

  • "अन्न" ह्याचा संदर्भ, धान्य ज्याला दळून त्याचे पीठ बनवले जाते ह्याच्याशी आहे.
  • त्याची पातळ भाकरी बनवण्यासाठी पिठाला पाण्यामध्ये किंवा तेलामध्ये मिसळले जाते. काहीवेळा तेल भाकरीवर शिंपडले जाते.
  • या प्रकारचे अर्पण सहसा होमार्पणाबरोबर केले जाते.

(हे सुद्धा पहा: होमार्पण, धान्य, बलीदान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: