mr_tw/bible/other/manager.md

2.3 KiB

व्यवस्थापक, कारभारी, कारभारीपणा

व्याख्या:

पवित्र शास्त्रातील "व्यवस्थापक" किंवा "कारभारी" या शब्दाचा अर्थ असा आहे की एखाद्या सेवकाकडे ज्याने आपल्या मालकाच्या मालमत्तेची आणि व्यवसायाच्या व्यवहाराची काळजी घेण्याची जबाबदारी सोपविली गेली.

  • एका कारभाराला बरीच जबाबदारी देण्यात आली होती, ज्यात इतर नोकरदारांच्या कामावर देखरेख ठेवणे समाविष्ट होते.
  • "व्यवस्थापक" हा शब्द कारभाऱ्यासाठी अधिक आधुनिक संज्ञा आहे. दोन्ही संज्ञा अशा एखाद्या व्यक्तीला संदर्भित करतात जो दुसऱ्यासाठी व्यावहारिक व्यवहार व्यवस्थापित करतो.

भाषांतरातील सूचना:

  • याचे भाषांतर "पर्यवेक्षक" किंवा "घरगुती संयोजक" किंवा "व्यवस्थापित करणारा सेवक" किंवा "संयोजक व्यक्ती" म्हणून देखील केले जाऊ शकते

(हे देखील पाहा: [सेवक])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 तीमथ्याला पत्र 03: 4-5]
  • [उत्पत्ति 39:04]
  • [उत्पत्ति 43:16]
  • [यशया 55: 10-11]
  • [लुक 08:03]
  • [लुक 16:02]
  • [मत्तय 20: 8-10]
  • [तीताला पत्र 01:07]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 376, एच 4453, एच 5057, एच 6485, जी 2012, जी 3621, जी 3623