mr_tw/bible/other/lust.md

2.4 KiB

वासना, वासनायुक्त, तीव्र भावना, इच्छा

व्याख्या:

वासना ही एक तीव्र इच्छा असते, सहसा काहीतरी पापमय किंवा अनैतिक हवे असने या संदर्भात. वासना म्हणजे वासना असणे.

  • पवित्र शास्त्रात "वासना" सहसा स्वत: च्या जोडीदारा व्यतिरिक्त एखाद्याच्या लैंगिक इच्छेचा संदर्भ देते.
  • कधीकधी हा शब्द मूर्तीपूजा करण्याच्या संदर्भात अलंकारिक अर्थाने वापरला जात असे.
  • संदर्भानुसार, "वासना" या शब्दाचे भाषांतर "चुकीची इच्छा" किंवा "तीव्र इच्छा" किंवा " चुकीची तीव्र लैंगिक इच्छा" किंवा "तीव्र अनैतिक इच्छा" किंवा “पाप करण्याची तीव्र इच्छा” असे म्हणून केले जाऊ शकते

"वासना करणे" या वाक्यांशाचे भाषांतर "चुकीच्या इच्छेने" किंवा "च्याबद्दल अनैतिक विचार करणे" किंवा "अनैतिक इच्छा करणे" म्हणून केले जाऊ शकते

(हे देखील पाहा: [व्यभिचार], [खोटे देव])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 योहान 02:16]
  • [2 तिमथ्याला पत्र 02:22]
  • [गलतीकरांस पत्र 05:16]
  • [गलतीकरांस पत्र 05:19-21]
  • [उत्पत्ती 39:7-9]
  • [मत्तय 05:28]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 183, एच 185, एच 310, एच 1730, एच 2183, एच 2530, एच 5178, एच 5685, एच 58691, एच 5869, एच 7843, जी 1937, जी 2