mr_tw/bible/other/kiss.md

2.6 KiB

चुंबन घेणे, चुंबन, चुंबन घेतले

व्याख्या:

चुंबन घेणे ही एक क्रिया आहे, ज्यामध्ये एक मनुष्य त्याचे ओठ दुसऱ्या मनुष्याच्या ओठांवर किंवा चेहऱ्यांवर ठेवतो. * हा शब्द लाक्षणिक अर्थाने सुद्धा वापरला जाऊ शकतो.

  • काही संस्कृत्या एकमेकांचे स्वागत करण्याची किंवा एकमेकांना निरोप देण्याची पद्धत म्हणून एकमेकांना गालावर चुंबन देतात.
  • एक चुंबन हे दोन व्याक्तीमंधील खोलवर प्रेमाचा संवाद दर्शवू शकते, जसे पती आणि पत्नी.
  • "एखाद्याला चुंबनाने निरोप देणे" या अभिव्यक्तीचा अर्थ चुंबनासह एखाद्याला निरोप देणे असा होतो.
  • काहीवेळा "चुंबन" या शब्दाचा अर्थ "एखाद्याला निरोप देणे" असा होतो. जेंव्हा अलीशा एलियाला म्हणाला "मला पहिल्यांदा जाऊन माझ्या आई आणि वडिलांचे चुंबन घेऊ दे" तेंव्हा त्याला एलियाच्या पाठीमागे जाण्याच्या आधी त्याच्या पालकांचा निरोप घ्यायचा होता.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: