mr_tw/bible/other/household.md

1.4 KiB

घराणे

व्याख्या:

"घराणे" या शब्दाचा अर्थ कुटुंबातील सदस्यांसह आणि त्यांच्या सर्व नोकरांसह घरात एकत्र राहणारे सर्व लोक.

  • घरगुती व्यवस्थापनात नोकरांना मार्गदर्शन करणे आणि मालमत्तेची काळजी घेणे देखील समाविष्ट असते.
  • कधीकधी "घराणे" एखाद्याच्या संपूर्ण कुळाचा, विशेषत: त्याच्या वंशजांचा आलंकारिक संदर्भ घेऊ शकतात.

(हे देखील पाहा: [घर])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [प्रेषितांचे कृत्ये 07:10]
  • [गलतीकरांस पत्र 06:10]
  • [उत्पत्ति 07:01]
  • [उत्पत्ति 34:19]
  • [योहान 04:53]
  • [मत्तय 10:25]
  • [मत्तय 10:36]
  • [फिलिप्पैकरांस पत्र 04:22]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 1004, एच 5657, जी 2322, जी 3609, जी 3614, जी 3615, जी 3616, जी 3623, जी 3624