mr_tw/bible/other/heir.md

2.7 KiB

वारस

व्याख्या:

"वारस" अशी व्यक्ती आहे जी मरण पावलेल्या व्यक्तीची मालमत्ता किंवा पैसे कायदेशीररित्या प्राप्त करते.

  • पवित्र शास्त्रामध्ये मुख्य वारस हा पहिला मुलगा होता, ज्याने आपल्या वडिलांची बरीच मालमत्ता आणि पैसा मिळविला.

पवित्र शास्त्र देखील "वारस" लाक्षणिक अर्थाने या शब्दाला ख्रिस्ती या नात्याने देव, आपला आध्यात्मिक पिता याच्याकडून आध्यात्मिक लाभ प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला संदर्भित करण्यासाठी वापरते.

  • देवाची मुले म्हणून, ख्रिस्ती लोकांना येशू ख्रिस्ताबरोबर "संयुक्त वारस" असे म्हटले जाते. याचे भाषांतर "सह-वारस" किंवा "सहकारी वारस" किंवा "एकत्र वारस" म्हणून देखील केले जाऊ शकते
  • "वारस" या शब्दाचा अनुवाद "लाभ प्राप्त करणारी व्यक्ती" म्हणून केला जाऊ शकतो किंवा पालक किंवा इतर नातेवाईक मरण पावल्यावर मालमत्ता आणि इतर गोष्टी प्राप्त करणाऱ्याचा अर्थ सांगण्यासाठी भाषेत जे काही अभिव्यक्ती वापरली जाते.

(हे देखील पाहा: [प्रथम जन्मलेला], [वरसा])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [गलतीकरांस पत्र 04:1-2]
  • [गलतीकरांस पत्र 04:07]
  • [उत्पत्ति 15:01]
  • [उत्पत्ति 21: 10-11]
  • [लुक 20:14]
  • [मार्क 12:07]
  • [मत्तय 21: 38-39]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 1121, एच 3423, जी 2816, जी 2818, जी 2820, जी 4789