mr_tw/bible/other/hang.md

2.1 KiB

टांगलेला, फाशी दिले, टांगून मारणे, टांगील

व्याख्या:

"टांगलेला" या शब्दाचा अर्थ, काहीतरी किंवा कोणालातरी जमिनीच्या वर लटकवून ठेवणे असा होतो.

  • टांगून मारणे हे सामान्यतः रस्सी बांधून केले जाते, जीला एखाद्या व्यक्तीच्या गळ्याभोवती बांधतात आणि त्याला उंच वस्तूपासून जसे की, झाडाच्या फांदीवरून खाली लटकवतात. यहुदाने स्वतःला टांगून मारले.
  • जरी येशू लाकडी वधस्तंभावर टांगून मेला, तरी त्याच्या गळ्याभोवती काही नव्हते: सैनिकांनी त्याला त्याच्या हातामध्ये (किंवा मनगटामध्ये) आणि पायामध्ये खिळे ठोकून त्याला वधस्तंभावर लटकवले होते.
  • एखाद्याला टांगणे ह्याचा संदर्भ, नेहमीच एखाद्याला त्याच्या गळ्याभोवती रस्सी बांधून त्याला लटकवून मरण्याशी आहे.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: