mr_tw/bible/other/hail.md

3.1 KiB

ओरडून स्वागत करणे, गारां (गारांचे दगड), गारांचे वादळ

तथ्य:

या शब्दाचा सहसा संदर्भ, गोठलेल्या पाण्याच्या गाठीशी येतो, ज्या आकाशातून खाली पडतात. जरी इंग्रजीमध्ये समान शब्दलेखन केले गेले तरी, "ओरडून स्वागत करणे (Hail)" ह्याचा उपयोग एखाद्याचे स्वागत करण्यासाठी केला जातो, आणि त्याचा अर्थ, "नमस्कार" किंवा "तुम्हाला शुभेच्छा" असा होऊ शकतो.

  • गारा ज्या आकाशातून बर्फाचे गोळे किंवा तुकड्याच्या स्वरुपात खाली पडतात, त्यांना "गारांचे दगड" असे म्हंटले जाते.
  • सहसा गारांचे दगड हे छोटे (फक्त काही सेंटीमीटर रुंद) असतात, पण काहीवेळा असे पण गारांचे दगड पडलेत जे, 20 सेंटीमीटर पर्यंत रुंद आणि जवळपास एक किलोग्रॅम पर्यंत जड होते.
  • नवीन करारातील प्रकटीकरण या पुस्तकात, प्रचंड गारांच्या दगडाचा ज्यांचे वजन 50 किलोग्रॅम आहे, अशा गारांना देव पृथ्वीवर पडण्यास लावेल, जेंव्हा तो शेवटच्या काळी लोकांच्या त्यांच्या दुष्टतेबद्दल न्याय करेल, ह्याचे वर्णन केले आहे,
  • जुन्या इंग्रजीमध्ये "ओरडून स्वागत करणे" हा शब्द, जो औपचारिक शुभेच्छा देण्यासाठी वापरला जातो, त्याचा अर्थ "आनंद करणे" आणि त्याचे भाषांतर, "शुभेच्छा" किंवा "नमस्कार" असे केले जाऊ शकते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

पवित्र शास्त्रातील संदर्भ: