mr_tw/bible/other/groan.md

2.2 KiB

कण्हणे, कण्हत, कण्हला, कण्हण्यामुळे (विलाप), कण्हण्यांनी

व्याख्या:

"कण्हणे" या शब्दाचा अर्थ शारीरिक किंवा भावनिक समस्येमुळे उद्भवणाऱ्या एका खोल, खालच्या पातळीतील ध्वनिचा उच्चार करणे होय. हा कोणीतरी शब्द न उच्चारता काढलेला आवाज देखील असू शकतो.

  • दुःखाच्या भावनेमुळे एखादी व्यक्ती कण्हण्याचा आवाज करू शकते.
  • एक भयंकर, अत्याचारी भावना कण्हण्यास निमित्त होऊ शकतात.
  • "कण्हणे" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "वेदनेमुळे कमी आवाजात रडणे" किंवा "गंभीरपणे शोक करणे" असे केले जाऊ शकते.
  • एक संज्ञा म्हणून, याचे भाषांतर "दुःखामुळे हळू आवाजात रडणे" किंवा "वेदनेमुळे गंभीरपणे कुरकुरत बसणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पाहा: रडणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: