mr_tw/bible/other/gossip.md

1.9 KiB

चहाड्या, वटवट्या, चहाडखोर (कानगोष्टी), निरर्थक बडबड

व्याख्या:

"चहाड्या" या शब्दाचा संदर्भ, लोकांशी एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक बाबींबद्दल बोलणे, सामान्यतः नकारात्मक आणि निरुपयोगी ह्यासाठी दिला जातो. बऱ्याचदा जे बोलले जाते, त्याचे खरे म्हणून निश्चित केलेले नसते.

  • पवित्र शास्त्र सांगते की, एखाद्याबद्दल नकारात्मक माहिती पसरवणे हे चुकीचे आहे. चहाड्या आणि निंदा ही या प्रकारच्या नकारात्मक बोलण्याची उदाहरणे आहेत.
  • ज्या व्यक्तीबद्दल चहाड्या केल्या जातात, त्यासाठी त्या हानिकारक असतात, कारण ते सहसा एखाद्याचे दुसऱ्यांशी असलेले नातेसंबंध दुखावतात.

(हे सुद्धा पाहा: निंदा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: