mr_tw/bible/other/gird.md

2.5 KiB

बांधणे, बांधले

व्याख्या:

"बांधणे" या शब्दाचा अर्थ कश्यानेतरी काहीतरी बांधणे असा होतो. बऱ्याचदा ह्याचा संदर्भ, झगा किंवा अंगरखा जागच्या जागी ठेवण्यासाठी, पट्टा किंवा कमरपट्टा कमरेभोवती वापरण्याशी येतो.

  • पवित्र शास्त्रातील सामान्य वाक्यांश, "कमरा बांधा" ह्याचा संदर्भ कपड्याचे टोक पट्ट्यामध्ये खोवन्याशी आहे, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला अधिक मोकळेपणाने हालचाल करण्यास, सहसा काम करण्यास परवानगी मिळते.
  • या वाक्यांशाचा अर्थ "कामासाठी तयार व्हा" किंवा काहीतरी कठीण करण्यासाठी तयार व्हा असा सुद्धा होऊ शकतो.
  • "कमरा बांधा" या अभिव्यक्तीचे भाषांतर अशा अभिव्यक्तीने केले जाऊ शकते, जिचा प्रकल्पित भाषेत समान अर्थ आहे. किंवा लाक्षणिक अर्थाने त्याचे भाषांतर, "कार्यासाठी स्वतःला तयार करा" किंवा "स्वतःला तयार करा" असे केले जाऊ शकते.
  • "ने बांधणे" या शब्दाचे भाषांतर, "द्वारा घेरलेले" किंवा "ने गुंडाळलेले" किंवा "ने बांधलेले" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: कंबरा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: