mr_tw/bible/other/giant.md

1.2 KiB

बलवान, राक्षस

व्याख्या:

सामान्यतः "बलवान" हा शब्द, अतिशय उंच आणि मजबूत मनुष्यासाठी संदर्भित केला जातो.

  • गल्याथ, एक पलीष्टी सैनिक जो दाविदाबरोबर लढला, त्याला राक्षस म्हंटले गेले, कारण तो खूप उंच, मोठा आणि मजबूत मनुष्य होता.
  • इस्राएली हेर, जे कनान देश हेरायला गेले होते, ते बोलले की, तिथे राहणारे लोक राक्षसासारखे आहेत.

(हे सुद्धा पहा: कनान, गल्याथ, पलीष्टी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: