mr_tw/bible/other/foreigner.md

2.9 KiB

उपरा, दूर असलेला, दुसऱ्याच्या अधीन असलेला, परका, परदेशी

व्याख्या:

"परदेशी" या शब्दाचा संदर्भ एका व्यक्तीशी येतो, जो अशा देशात राहतो जो त्याचा स्वतःचा नसतो. परदेशी ह्यासाठी दुसरा शब्द "उपरा" असा आहे.

  • जुन्या करारात, या शब्दाचा विशेषकरून संदर्भ, अशा व्यक्तीशी येतो, जो ज्या लोकांच्यात जगात असतो त्यांच्यापेक्षा वेगळ्या लोक समूहाचा असतो.
  • एक परदेशी हा असा देखील व्यक्ती आहे, ह्याची भाषा आणि संस्कृती, तो राहतो त्या विशिष्ठ प्रांताहून वेगळी असते.
  • उदाहरणार्थ, जेंव्हा नामी आणि तिचे कुटुंब मवाबास गेले, ते तेथे परदेशी म्हणून राहिले. जेंव्हा नंतर नामी आणि तिची सून रुथ इस्राएलास आले, तेंव्हा रुथ ला "परदेशी" असे म्हणण्यात आले, कारण ती मुळची इस्राएली नव्हती.
  • प्रेषित इफीसकरांस असे सांगतो की, त्यांनी ख्रिस्ताला ओळखण्यापुर्वी, ते देवाच्या करारासाठी "परदेशी" होते.
  • काहीवेळा "परदेशी" ह्याचे भाषांतर "अनोळखी" असे केले जाते, पण त्याचा संदर्भ फक्त अशा व्यक्तीशी येत नाही जो ओळखीचा नाही किंवा माहित नाही.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: