mr_tw/bible/other/envy.md

1.8 KiB

मत्सर, लोभ

व्याख्या:

"मत्सर" या शब्दाचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीच्या मालकीच्या गोष्टीमुळे किंवा त्या व्यक्तीच्या प्रशंसनीय गुणांमुळे एखाद्याचा हेवा वाटतो. "लोभ" या शब्दाचा अर्थ असा आहे की काहीतरी मिळण्याची तीव्र इच्छा आहे.

  • दुसऱ्या या व्यक्तीच्या यशामुळे, चांगल्या संपत्तीमुळे किंवा मालमत्तेमुळे मत्सर सामान्यत: संतापाची नकारात्मक भावना असते.
  • लोभ ही दुसऱ्याची संपत्ती किंवा दुसऱ्याच्या पत्नीचा लोभ असण्याची तीव्र इच्छा असते.

(हे देखील पाहा: [जळफळणे])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 करिंथकरांस पत्र 13: 4-7]
  • [1 पेत्र 02:01]
  • [निर्गम20:17]
  • [मार्क 07: 20-23]
  • [नीतिसूत्रे 03: 31-32]
  • [रोमकरास 01:29]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच183, एच1214, एच1215, एच2530, एच3415, एच5869, एच7065, एच7068, जी866, जी1937, जी2205, जी2206, जी3713, जी3788, जी4123, जी4124, जी4190, जी5354, जी5355, जी5366