mr_tw/bible/other/enslave.md

2.9 KiB

गुलाम, गुलामी, गुलामगीरी, बंधनकारक

व्याख्या:

एखाद्यास गुलाम करणे म्हणजे त्या व्यक्तीस मालक किंवा सत्ताधारी देशाची सेवा करण्यास भाग पाडणे. " गुलाम" किंवा "बंधनामध्ये असणे" म्हणजे कशाच्यातरी किंवा एखाद्याच्या नियंत्रणाखाली असणे.

  • गुलाम किंवा गुलामगिरीत असलेल्या व्यक्तीने पैसे न देता इतरांची सेवा केली पाहिजे; त्याला पाहिजे ते करण्यास तो स्वतंत्र नाही. "बंधीस्त"चा आणखी एक शब्द म्हणजे"गुलामगिरी"
  • येशू त्याच्या नियंत्रण आणि सामर्थ्यापासून मुक्त होईपर्यंत नवीन करार मनुष्याविषयी पापाबद्दल "गुलामगीरी" म्हणून बोलतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला ख्रिस्तामध्ये नवीन जीवन मिळते तेव्हा तो पापाचा गुलाम होण्यापासून थांबतो आणि चांगुलपणाचा गुलाम होतो.

भाषांतर सूचना:

  • "गुलाम"या शब्दाचा अनुवाद "मुक्त न होण्याचे कारण" किंवा "इतरांची सेवा करण्यास भाग पाडणे" किंवा"इतरांच्या नियंत्रणाखाली ठेवणे" म्हणून केले जाऊ शकते
  • "गुलामगीरी" किंवा "बंधनात" या वाक्यांशाचे भाषांतर "सक्तीने गुलाम बनवीने" किंवा " सक्तीने सेवा करण्यास भाग पाडणे" किंवा"च्या नियंत्रणाखाली केले जाऊ शकते."

(हे देखील पाहा: [मुक्त], [नीतिमान], [सेवक])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [गलती 04:03]
  • [गलती 04: 24-25]
  • [उत्पत्ती 15:13]
  • [यिर्मया 30: 8-9]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे:एच3533, एच5647, जी1398, जी1402, जी2615