mr_tw/bible/other/doom.md

1.3 KiB

सत्यानाश (सर्वनाश)

व्याख्या:

"सत्यानाश" या शब्दाचा संदर्भ निषेध करुण दिलेला निकाल, ज्यामध्ये अपील किंवा सुटण्याची शक्यता मुळीच नसते.

  • इस्राएल राष्ट्राला बाबेलामध्ये बंदिवान म्हणून नेले जात असतना यहेज्केल संदेष्ट्या बोलला की, "नाश त्याच्यावर आला आहे."
  • संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर "अरिष्ट" किंवा "शिक्षा" किंवा "भयावह विध्वंस" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: