mr_tw/bible/other/doctrine.md

2.0 KiB

सिध्दांत, शिक्षण, विश्वास, सूचना, ज्ञान

व्याख्या:

"सिध्दांत"या शब्दाचा शाब्दिक अर्थ"शिक्षण" आहे. हे सहसा धार्मिक शिकवणीचा संदर्भ देते.

  • ख्रिस्ती अध्यापनाच्या संदर्भात, "सिध्दांत" म्हणजे देव - पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या सर्व शिकवणींचा संदर्भ आहे - त्याच्या सर्व चरित्र गुण आणि त्याने केलेल्या सर्व गोष्टींचा समावेश.
  • ख्रिश्चनांना पवित्र जीवन कसे जगायचे याविषयी जे काही शिकवते त्याचाच संदर्भ आहे
  • कधीकधी "सिध्दांत" हा शब्द मनुष्यांकडून आलेल्या खोट्या किंवा सांसारिक धार्मिक शिकवणींचा संदर्भ घेण्यासाठी देखील वापरला जातो. संदर्भ अर्थ स्पष्ट करतो.
  • या शब्दाचे भाषांतर "अध्यापन" म्हणून देखील केले जाऊ शकते

(हे देखील पाहा: [शिकविणे])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 तीमथ्य 01:03]
  • [2 तीमथ्य 03: 16-17]
  • [मार्क 07: 6-7]
  • [मत्तय 15: 7-9]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच3948, जी1319, जी1322, जी2085 जी3948, जी1319, जी1322, जी2085