1.6 KiB
1.6 KiB
घटस्फोट
व्याख्या:
घटस्फोट हा लग्न संपवण्याची एक कायदेशीर कार्यवाही आहे. "घटस्फोट" या शब्दाचा अर्थ औपचारिकरित्या आणि कायदेशीररीत्या एखाद्याच्या जोडीदारापासून लग्न संपवण्याच्या हेतूने वेगळे होणे.
- "घटस्फोट" या शब्दाचा शब्दशः अर्थ "दूर पाठवणे" किंवा "एखाद्यापासून औपचारिकरित्या वेगळे होणे." इतर भाषांमध्ये घटस्फोटाच्या संदर्भासाठी समान अभिव्यक्ति असू शकतात.
- "घटस्फोटाचे प्रमाणपत्र" ह्याचे भाषांतर "लग्न समाप्त झाले असे लीहिलेला कागद" असे केले जाऊ शकते.
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H1644, H3748, H5493, H7971, G630, G647, G863