mr_tw/bible/other/discernment.md

2.2 KiB

पारख (फरक), समज, शहाणपणाचे, विवेकी दृष्टी

व्याख्या:

"पारख" या शब्दाचा अर्थ काहीतरी समजण्यास सक्षम असणे, विशेषतः काहीतरी योग्य किंवा अयोग्य आहे हे समजण्यास सक्षम असणे.

  • "विवेकी दृष्टी" ह्याचा संदर्भ विशिष्ठ समस्येला समजून घेणे आणि त्यावर सुज्ञपणे निर्णय घेण्याशी आहे.
  • ह्याचा अर्थ शहाणपण आणि उत्कृष्ट निर्णयक्षमता असणे असा होतो.

भाषांतर सूचना

  • संदर्भावर आधारित, "पारख" ह्याचे भाषांतर "समजणे" किंवा "दोन्हीमधील फरक माहित असणे" किंवा "चांगल्या आणि वाईट गोष्टीत फरक करणे" किंवा "च्याबद्दल योग्य निर्णय घेणे" किंवा "चुकीचे बरोबर ओळखणे" असे केले जाऊ शकते.
  • "विवेकी दृष्टी" चे भाषांतर "समजुतदारपणा" किंवा "चांगले आणि वाईट यांचा फरक करण्यास सक्षम असणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: न्यायाधीश, शहाणा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: