mr_tw/bible/other/devour.md

2.0 KiB

गिळावे, उधळून टाकली, धगधगत्या

व्याख्या:

"गिळणे" या शब्दाचा अर्थ आक्रमक पद्धतीने खाणे किंवा वापरून सामावून टाकणे असा आहे.

  • हा शब्द लाक्षणिक अर्थाने वापरून, पौलाने विश्वासुंना ताकीद दिली होती की, एकमेकांना गिळू नका, म्हणजे एकमेकांवर शब्दाने किंवा कृतींनी हल्ला किंवा नाश करू नका (गलतीकरांस पत्र 5:15)
  • तसेच लाक्षणिक अर्थाने, "गिळणे" हा शब्द सहसा "पूर्णपणे नाश करणे" या अर्थाने वापरला जातो, जसे की, राष्ट्रे एकमेकांनी गिळून टाकतात किंवा आग इमारतीला आणि लोकांना गिळून टाकते असे बोलताना.
  • या शब्दाचे भाषांतर "पूर्णपणे संपवणे" किंवा "संपूर्णपणे नाश करणे" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: