mr_tw/bible/other/devastated.md

2.4 KiB

उध्वस्त करणे (विनाश करणे), उध्वस्त केला, विनाशक, नासधूस

व्याख्या:

"विनाश करणे" किंवा "विनाशक" या शब्दांचा संदर्भ, एखाद्याची जमीन किंवा मालमत्ता नाश करणे किंवा नष्ट करणे ह्याच्याशी येतो. बऱ्याचदा ह्यामध्ये, त्या भूमीत राहणाऱ्या लोकांचा नाश करणे किंवा कब्जा करणे ह्याचा समावेश होतो.

  • ह्याचा संदर्भ अखुप गंभीर आणि संपूर्ण नाशाशी येतो.
  • उदाहरणार्थ, गमोरा शहराला देवाकडून तिथे राहणाऱ्या लोकांच्या पापाची शिक्षा म्हणून, उध्वस्त करण्यात आले.
  • "नासधूस" या शब्दामध्ये, शिक्षा किंवा विनाश ह्याचा परिणाम म्हणून मोठ्या भावनिक दुःखाचा समावेश होतो.

भाषांतर सूचना

  • "विनाश" या शब्दाचे भाषांतर "पूर्णपणे नाश" किंवा "संपूर्ण नष्ट करणे" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भावर आधारित, "नासधूस" ह्याचे भाषांतर "संपूर्णपणे विनाश" किंवा "पूर्णपाने नष्ट" किंवा "जबरदस्त दुःख" किंवा "विनाश" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: