mr_tw/bible/other/detestable.md

3.8 KiB

घृणास्पद, तिरस्कारणीय, घृणास्पद

तथ्ये:

"घृणास्पद" या शब्दामध्ये असे काहीतरी वर्णन केले आहे जे नापसंत आणि नाकारले जावे. "घृणास्पद" म्हणजे काहीतरी जोरदारपणे नापसंत करणे

  • बऱ्याचदा बायबलमध्ये वाईट गोष्टींचा तिरस्कार करण्याविषयी बोलले जाते. याचा अर्थ वाईटाचा तिरस्कार करणे आणि त्यास नकार देणे होय
  • खोट्या देवतांची उपासना करणाऱ्यांच्या वाईट प्रथांचे वर्णन करण्यासाठी देवाने "घृणास्पद" हा शब्द वापरला.
  • काही शेजारच्या लोकांनी केलेल्या पापी, अनैतिक कृत्याचा "तिरस्कार करणे" करण्याचा आदेश इस्राएल लोकांना देण्यात आला.
  • देवाने सर्व चुकीच्या लैंगिक कृत्यास "घृणास्पद" म्हटले
  • घटस्फोट, चेटूक आणि मुलाचे बलिदान हे सर्व देवाला "घृणास्पद" होते
  • "तिरस्कार करणे"या शब्दाचे भाषांतर "जोरदारपणे नाकारणे" किंवा "तिरस्कार" किंवा"अत्यंत वाईट म्हणून दुर्लक्ष करणे" म्हणून केले जाऊ शकते
  • "तिरस्कार करणे"या शब्दाचे भाषांतर "अत्यंत वाईट" किंवा "तिरस्कारणीय" किंवा"पात्र असण्यास नकार" म्हणून देखील केले जाऊ शकते
  • जेव्हा नीतिमानांना "दुष्कर्म करण्यास योग्य"समजले जातात तेव्हा त्याचे भाषांतर " ते योग्यतेचे नाहीत असे समजले जाते" किंवा "" किंवा "घृणास्पद" म्हणून केले जाऊ शकते
  • देवाने इस्राएल लोकांना सांगितले की काही प्रकारचे प्राणी "अशुध्द" असल्याचे देवाने घोषित केले होते आणि ते अन्नास योग्य नाही. याचे भाषांतर "तिव्रतेने नापसंत"किंवा "नाकारलेले" किंवा"स्वीकार्य म्हणून दुर्लक्षीत" म्हणून देखील केले जाऊ शकते

(हे देखील पाहा: [शकुन पाहणे], [शुध्द])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [उत्पत्ती 43:32]
  • [यिर्मया 07:30]
  • [लेवीय 11:10]
  • [लुक 16:15]
  • [प्रकटीकरण 17: 3-5]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच1602, एच6973, एच8130, एच8251, एच8262, एच8263, एच8441, एच8581, जी946, जी947, जी948, जी4767, जी3404