mr_tw/bible/other/creature.md

2.8 KiB

प्राणी, प्राण्यांचे (जीवितांचे)

व्याख्या:

"प्राणी" या शब्दाचा संदर्भ, सर्व जिवंत प्राण्यांशी आहे, ज्यांना देवाने निर्माण केले, ज्यामध्ये मनुष्य आनिप्रनी दोन्ही येतात.

  • यहेज्केल संदेष्ट्याने त्याच्या देवाच्या गौरवाच्या दृष्टांतात "जिंवत प्राण्यांचे" वर्णन केले. ते कोण आहेत, हे त्याला माहित नव्हते, म्हणून त्याने त्याला हे सामान्य शीर्षक दिले.
  • "निर्मिती" या शब्दाचा वेगळा अर्थ आहे, ह्याची नोंद घ्या, कारण ह्यामध्ये देवाने निर्माण केलेल्या, जिवंत आणि मृत दोन्हींचा समावेश होतो (जसे की, जमीन, पाणी, आणि तारे इत्यादी). "प्राणी" या शब्दामध्ये फक्त जिवंत गोष्टींचा समावेश होतो.

भाषांतर सूचना

  • संदर्भाच्या आधारावर, "प्राणी" याचे भाषांतर "अस्तित्व" किंवा "जिवंत अस्तित्व" किंवा "निर्माण केलेले अस्तित्व" असे केले जाऊ शकते.
  • "प्राणी" ह्याच्या सर्वनामाचे भाषांतर, "सर्व जिवंत प्राणी" किंवा "मनुष्य आणि प्राणी" किंवा "प्राणी" किंवा "मनुष्य प्राणी" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: निर्माण करणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: