mr_tw/bible/other/chaff.md

1.6 KiB

भुसा

व्याख्या:

भुसा हे एक धान्य बियानावरील सुकलेले संरक्षणात्मक आवरण आहे. भुसा हा अन्नासाठी चांगला नाही, म्हणून लोक त्याला बियाणांपासून वेगळे करतात आणि फेकून देतात.

  • बऱ्याचदा, धान्याचे वरचे तुकडे हवेमध्ये फेकून भुश्याला बियाणांपासून वेगळे केले जाते. हवा भुश्याला उडवून लावते आणि धान्य खाली जमिनीवर पडते. या प्रक्रियेला "उफणणी" असे म्हणतात.
  • पवित्र शास्त्रामध्ये, या शब्दाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने दुष्ट लोक आणि दुष्ट, शुल्लक गोष्टींसाठी केला जातो.

(हे सुद्धा पहा: धान्य, गहू, पाखडणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: