mr_tw/bible/other/camel.md

2.1 KiB

उंट

व्याख्या:

एक उंट हा मोठा, चार पायांचा प्राणी आहे, ज्याच्या पाठीवर एक किंवा दोन मदार असतात. (भाषांतर सूचना: अनोळखी नावांचे भाषांतर कसे करायचे

  • पवित्र शास्त्राच्या काळात, इस्राएल आणि आसपासच्या भागात आढळणारा उंट हा सर्वात मोठा प्राणी होता.
  • उंटांचा उपयोग मुख्यतः लोक आणि ओझे वाहून नेण्यासाठी केला जाई.
  • काही लोकसमूह उंटांचा उपयोग खाण्यासाठी सुद्धा करत, पण इस्राएल लोक करत नव्हते, कारण देवाने सांगितले होते की, उंट हा अशुद्ध प्राणी आहे आणि त्याला तुम्ही खाऊ नये.
  • उंट हे मौल्यवान होते, कारण ते वाळूतून सहजपणे हालचाल करू शकत होते, आणि अन्न पाण्याविना बरेच आठवडे जिवंत राहू शकत होते.

(हे सुद्धा पहा: ओझे, शुद्ध)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: