mr_tw/bible/other/bookoflife.md

2.3 KiB

जीवनाचे पुस्तक

व्याख्या:

"जीवनाचे पुस्तक" या शब्दाचा संदर्भ, देवाने ज्या लोकांना सोडवले आहे आणि ज्यांना सार्वकालिक जीवन सुद्धा दिले आहे, अशा लोकांची नावे जिथे लिहिली आहेत त्याच्याशी आहे.

  • प्रकटीकरण या पुस्तकाला "कोकऱ्याचे जीवनाचे पुस्तक" असे संदर्भित करते. ह्याचे भाषांतर "जीवनाचे पुस्तक जे येशूच्या, देवाच्या कोकऱ्याच्या ताब्यात आहे" असे केले जाऊ शकते. येशूच्या वधस्तंभावरील बलिदानाने, लोकांच्या पापांच्या शिक्षेची भरपाई केली, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवण्याद्वारे त्यांना सार्वकालिक जीवन मिळू शकते.
  • "पुस्तक" या शब्दाचा अर्थ "नावांची यादी" किंवा "पत्र" किंवा "लिखाण" किंवा "कायदेशीर दस्तावेज" असा होऊ शकतो. हे शब्दशः किंवा लाक्षणिक असू शकते.

(हे सुद्धा पहा: सार्वकालिक, कोकरा, जीवन, बलिदान, नावांची यादी)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: