mr_tw/bible/other/biblicaltimemonth.md

3.5 KiB

महिना, महिने, मासिक (महिन्याला)

व्याख्या:

"महिना" या शब्दाचा संदर्भ चार आठवड्यांच्या कालावधीशी आहे. प्रत्येक महिन्यातील दिवसांची संख्या ही चंद्राच्या किंवा सूर्याच्या यापैकी कोणत्या दिनदर्शिकेचा उपयोग केला आहे, यावर अवलंबून आहे.

  • लुनार(चंद्राच्या) दिनदर्शिकेमध्ये, प्रत्येक महिन्याची लांबी ही, चंद्राला पृथ्वीच्या भोवती घालायला लागणाऱ्या फेऱ्यांवर अवलंबून आहे, सुमारे 29 दीवस. या प्रणालीमध्ये एका वर्षात 12 किंवा 13 महिने असतात. वर्ष हे जरी 12 किंवा 13 महिन्यांचे असले तरीही, पहिल्या महिन्याला तेच नाव दिले जाते, जरी तो वेगळ्या हंगामाचा महिना असला तरीही.
  • "नवीन चंद्र" किंवा चंद्राची त्याच्या चांदीच्या प्रकाश्याच्या सुरवातीची स्थिती, ही चंद्राच्या दिनदर्शिकेमध्ये नवीन महिन्याच्या सुरवातीला चिन्हांकित करते.
  • महिन्यांच्या सर्व नावांचा ज्यांचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये केलेला आहे, ते चंद्राच्या दिनदर्शिकेप्रमाणे आहेत, कारण या प्रणालीचा उपयोग इस्राएली लोकांच्या द्वारे करण्यात येतो. * आधुनिक काळातील यहुदी अजूनसुद्धा या दिनदर्शिकेचा उपयोग धार्मिक हेतूसाठी करतात.
  • आधुनिक काळातील दिनदर्शिका, ही पृथ्वीला सूर्याच्या भोवती फिरण्यास किती काळ लागतो याच्यावर अवलंबून आहे (सुमारे 365 दीवस) या प्रणालीमध्ये, वर्ष हे नेहमी 12 महिन्यांमध्ये विभागलेले आहे, ज्यामध्ये प्रत्येक महिन्यांची लांबी ही 28 पासून 31 दिवसांची आहे.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: