mr_tw/bible/other/banquet.md

1.2 KiB

मेजवानी

व्याख्या:

एक मेजवानी मोठे, औपचारिक जेवण आहे ज्यामध्ये सहसा अनेक अन्न प्रकार समाविष्ट असतात.

  • प्राचीन काळी, राजकीय नेते आणि इतर महत्वाच्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी राजे अनेकदा मेजवानी जेवणावळीची सोबत करत.
  • याचे भाषांतर "विस्तृत भोजन" किंवा "महत्त्वपूर्ण मेजवानी" किंवा "अनेक-प्रकारचे जेवण" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: