mr_tw/bible/other/acacia.md

2.0 KiB

बाभूळ

व्याख्या:

शब्द "बाभूळ" हे प्राचीन काळांत कनान देशात वाढत असलेले एक सामान्य झुडूप किंवा झाडाचे नाव आहे; ते आजही त्या भागात भरपूर प्रमाणात आहे.

  • बाभूळ झाडाच्या नारंगी-तपकिरी लाकूड फारच मजबूत आणि टिकाऊ आहे, ज्यामुळे ते वस्तू बांधण्यासाठी उपयुक्त साहित्य बनते.
  • हे लाकूड किडीसाठी अत्यंत प्रतिरोधक आहे कारण ते इतके घनदाट आहे की ते पाणी बाहेर ठेवते आणि हे नैसर्गिक परिरक्षक आहे जे त्याला कीटकांनी नष्ट करण्यापासून स्वतःला वाचवते.
  • पवित्र शास्त्रामध्ये बाभळीच्या लाकडाचा उपयोग निवास मंडप व कराराचा कोश तयार करण्यासाठी केला जात असे.

(हे सुद्धा पहाः अज्ञात कसे भाषांतरित करायचे

(हेही पहा: कराराचा कोश, निवासमंडप)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: