1.8 KiB
1.8 KiB
जब्दी
तथ्य:
जब्दी हा एक गालील मधील एक कोळी होता, जो त्याच्या मुलांमुळे, याकोब आणि योहान, जे येशूचे शिष्य होते, ओळखला जातो. त्यांना नवीन करारामध्ये सहसा "जब्दीचे मुलगे" म्हणून ओळखले जाते.
- जब्दीचे मुलगे सुद्धा कोळी होते, आणि त्याच्याबरोबर मासे पकडण्याचे काम करत.
- याकोब आणि योहानाने त्यांचे त्यांचा पिता जब्दी याच्याबरोबरचे मासेमारीचे काम सोडले आणि ते येशूच्या पाठीमागे गेले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: शिष्य, कोळी, जब्दीचा मुलगा,, (प्रेषित) योहान)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: G2199