2.1 KiB
2.1 KiB
शिमोन जिलोत
तथ्य:
शिमोन जिलोत हा येशूच्या बारा शिष्यांपैकी एक होता.
- येशूच्या शिष्यांच्या यादीत शिमोनचा उल्लेख तीन वेळा केला आहे, परंतु त्याच्याबद्दल अजून काहीच माहिती नाही.
- शिमोन हा त्या आकारांपैकी एक होता, जे येशू स्वर्गात परत गेल्यानंतर यरुशलेममध्ये प्रार्थनेसाठी एकत्र जमत होते.
- "जिलोत" या शब्दाचा अर्थ कदाचित, शिमोन हा त्या "जिलोत" चा सदस्य असावा असा होऊ शकतो, एक यहुदी धार्मिक संघ, जो रोमी सरकारचा जोरदार विरोध करत असताना, मोशेचे नियमशास्त्राचे पालन करण्यास उत्साही होता.
- किंवा, "जिलोत" या शब्दाचा अर्थ, "आवेशी" असा होतो, ज्याचा संदर्भ शिमोनाच्या धार्मिक आवेशाशी होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: प्रेषित, शिष्य, बारा)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
-
Strong's: G2208, G2581, G4613