1.8 KiB
1.8 KiB
देवाचा मनुष्य
तथ्य:
"देवाचा मनुष्य" ही अभिव्यक्ती यहोवाच्या संदेष्ट्याला संदर्भित करण्याची आदरयुक्त पद्धत आहे. ते प्रभूच्या दूताला सूचित करण्यासाठी देखील वापरला जातो.
- जेंव्हा एका संदेष्याला संदर्भित करतात, तेंव्हा ह्याचे भाषांतर "मनुष्य जो देवाचा आहे" किंवा "मनुष्य ज्याला देवाने निवडले आहे" किंवा "मनुष्य जो देवाची सेवा करतो" असे केले जाऊ शकते.
- जेंव्हा एका दुताला संदर्भित करतात, तेंव्हा त्याचे भाषांतर "देवाचा संदेश वाहक" किंवा "तुझा दूत" किंवा "देवा पासूनचे स्वर्गीय अस्तित्व, जो मनुष्यासारखा दिसतो" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहाः देवदूत, सन्मान, संदेष्टा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H376, H430, G444, G2316