2.5 KiB
2.5 KiB
योना
व्याख्या:
योना हा एक जुन्या करारातील इब्री संदेष्टा होता.
- योनाचे पुस्तक, जेंव्हा देवाने योनाला निनवेच्या लोकांना संदेश देण्यासाठी पाठवले, तेंव्हा काय झाले ह्याची गोष्ट सांगते.
- योनाने निनवेला जाण्यास नकार दिला आणि त्याऐवजी तर्शिसास जाणाऱ्या जहाजात जाऊन चढला,
- देवाने एक मोठे वादळ आणून त्या जहाजाला पूर्णपणे व्यापून टाकले.
- त्याने त्या जहाज चालवणाऱ्या माणसांना सांगितले की, तो देवापासून दूर पळून जात होता, आणि त्याने त्यांना त्याला समुद्रात फेकून देण्यास सुचविले. जेंव्हा त्यांनी तसे केले तेंव्हा वादळ शांत झाले.
- योनाला एका महाकाय माश्याने गिळले, आणि तो त्या माश्याच्या पोटामध्ये तीन दिवस आणि तीन रात्री होता.
- त्यानंतर योना निनवेला गेला आणि तिथल्या लोकांना त्याने संदेश दिला आणि ते त्यांच्या पापापासून वळले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: अवज्ञा, निनवे, वळणे)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H3124, G2495