1.5 KiB
1.5 KiB
यबुस, यबुसी
तथ्य:
यबुसी हा लोकांचा समूह कनानच्या भूमीत राहत होता. ते हामचा मुलगा कनान याचे वंशज होते.
- यबुसी लोक यबुस शहरात राहत होते, आणि नंतर ज्यावेळी दावीद राजाने त्यावर कब्जा केला, त्यावेळी त्याचे नाव बदलून यरुशलेम असे ठेवण्यात आले.
- शालेमाचा राजा मलकीसदेक, कदाचित यबुसी वंशाचा होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: कनान, हाम, यरुशलेम, मलकीसदेक)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H2982, H2983