2.0 KiB
2.0 KiB
हिल्कीया
तथ्य:
योशीया राजाच्या काळात हिल्कीया हा महायाजक होता.
- मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना, हिल्कीया महायाजकाला नियमशास्त्राचे पुस्तक सापडले आणि ते पुस्तक योशीया राजाकडे आणण्याची आज्ञा करण्यात आली.
- जेंव्हा त्याच्यासाठी त्या नियमशास्त्राचे वचन करण्यात आल्यानंतर, योशीया राजा दुःखी झाला आणि तो यहूदाच्या लोकांना पुन्हा उपासना करण्यासाठी आणि त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी निमित्त झाला.
- अजून एक हिल्कीया नावाचा मनुष्य हा एल्याकीमचा मुलगा होता, आणि तो हिज्कीया राजाच्या काळात राजवाड्यामध्ये काम करत होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पाहा: एल्याकीम, हिज्कीया, महायाजक, योशीया, यहूदा, नियम, यहोवा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H2518